फिलिप्पैकरांस 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. Shih kapitullinपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत; Shih kapitullinइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. Shih kapitullinपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. Shih kapitullin |