Bibla në internet

- Reklamat -




यिर्मया 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेहचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले: “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उकळत्या पाण्याचे एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडून आमच्या दिशेने तिरपे झालेले आहे.”

Shih kapitullin Kopjo të gjitha

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”

Shih kapitullin Kopjo të gjitha

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उकळती कढई दिसत आहे, जिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”

Shih kapitullin Kopjo të gjitha




यिर्मया 1:13

Na ndiq:

Reklamat


Reklamat