फिलिप्पैकरांस 1:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. Shih kapitullinइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. Shih kapitullinपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे. Shih kapitullinपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे. Shih kapitullin |