इफिसकरांस 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 स्वत:च्या आवडीनुसार ख्रिस्तामध्ये ठरविलेल्या योजनेअंतर्गत त्याने त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले. Shih kapitullinपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले; Shih kapitullinइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली. Shih kapitullinपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे. Shih kapitullin |