2 थेस्सल 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूचे शुभवर्तमान मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवील. Shih kapitullinपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. Shih kapitullinइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. Shih kapitullinपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील. Shih kapitullin |