1 थेस्सल 1:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करीत तुम्हां सर्वांविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो; Shih kapitullinपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. Shih kapitullinइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. Shih kapitullinपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला निरंतर स्मरण करीत, तुमच्या सर्वांबद्दल सतत परमेश्वराचे आभार मानतो. Shih kapitullin |