फिलिप्पैकरांस 2:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल. Shih kapitullinपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. Shih kapitullinपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्यला मी तुमच्याकडे पाठवावे म्हणून मी प्रभूमध्ये आशा बाळगून आहे. Shih kapitullinपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन. Shih kapitullin |