योना 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले. Shih kapitullinपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. Shih kapitullinपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले. Shih kapitullin |