फिलिप्पैकरांस 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे. Veja o Capítulo |