फिलिप्पैकरांस 3:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते. Veja o Capítulo |