फिलिप्पैकरांस 1:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन. Veja o Capítulo |