A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 दर्शनमंडपातील सर्व सामान त्यांनी ताब्यात घ्यावे आणि निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने इस्राएल लोकांकरता जी काही कामगिरी करायची असेल तिच्याकडे त्यांनी लक्ष पुरवावे.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्यांनी दर्शनमंडपामधील सर्व वस्तूंची काळजी घ्यावी आणि इस्राएल वंशांना निवासमंडपाच्या सेवेत त्यांना सामान वाहण्यास मदत करावी.

Veja o Capítulo Cópia de




गणना 3:8

Siga-nos em:

Anúncios


Anúncios