A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 3:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी,

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 इस्राएलांचे प्रथमजन्मलेले पुरुष लेव्यांच्या संख्येपेक्षा दोनशे त्र्याहत्तरने अधिक असल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर पुत्र अधिक शिल्लक राहतात.

Veja o Capítulo Cópia de




गणना 3:46

Siga-nos em:

Anúncios


Anúncios