A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 3:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 “इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी लोकांना घे आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घ्यावे. लेवी लोक माझे असावेत. मीच याहवेह आहे.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 “इस्राएलांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे; लेवी वंशातील लोक माझे आहेत; मी परमेश्वर आहे.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी लेवी लोकांचे पशू घे, कारण लेवी माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.

Veja o Capítulo Cópia de




गणना 3:45

Siga-nos em:

Anúncios


Anúncios