A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 3:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाच्या सेवेत वापरली जाणारी उपकरणे, पडदा आणि त्यांच्या वापराशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यास ते जबाबदार होते.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या आणि पवित्रस्थानात सेवेसाठी असलेली पात्रे व पडदा ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.

Veja o Capítulo Cópia de




गणना 3:31

Siga-nos em:

Anúncios


Anúncios