A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मरारीची कुळे: महली आणि मूशी. त्यांच्या घराण्यानुसार लेवीची कुळे ही होती.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.

Veja o Capítulo Cópia de




गणना 3:20

Siga-nos em:

Anúncios


Anúncios