A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्या प्रकारे यहूदा वंशाच्या छावणीत त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष शहाऐंशी हजार चारशे होती. कूच करताना ह्यांनीच अग्रभागी चालावे.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 यहूदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहूदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.

Veja o Capítulo Cópia de




गणना 2:9

Siga-nos em:

Anúncios


Anúncios