A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते शिमोन वंशातले लोक असावेत; शिमोन वंशाचा सरदार सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल असावा;

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.

Veja o Capítulo Cópia de




गणना 2:12

Siga-nos em:

Anúncios


Anúncios