फिलिप्पैकरांस 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत, व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 माझ्या शब्दांमधून व कृतीमधून माझ्याकडून जे तुम्ही शिकलात व जे तुम्ही स्वीकारले ते आचरणात आणा म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील. Veja o Capítulo |