फिलिप्पैकरांस 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 माझे काय होणार आहे, हे समजताच त्याला रवाना करता येईल, अशी मला आशा आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे; Veja o Capítulo |