प्रकटी 1:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे. Veja o Capítulo |