फिलिप्पैकरांस 4:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवतील. Veja o Capítulo |