फिलिप्पैकरांस 4:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो. Veja o Capítulo |