A Bíblia On-line

- Anúncios -




फिलिप्पैकरांस 4:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्‍यांदाही माझी गरज भागविली.

Veja o Capítulo Cópia de

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली.

Veja o Capítulo Cópia de




फिलिप्पैकरांस 4:16

Siga-nos em:

Anúncios


Anúncios