फिलिप्पैकरांस 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रुसावरील मरणापर्यंत. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले. Veja o Capítulo |