फिलिप्पैकरांस 2:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले. Veja o Capítulo |