फिलेमोन 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु प्रीतीमुळे विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून हे करीत आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो. Veja o Capítulo |