फिलेमोन 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे, Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे, Veja o Capítulo |