फिलेमोन 1:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 तसेच माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव; कारण तुमच्या प्रार्थनेद्वारे माझे तुमच्याकडे परत येणे होईल, अशी मला आशा आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल1 अशी मला आशा आहे. Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 शिवाय माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनांमुळे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी आशा मी करत आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो. Veja o Capítulo |