इफिसकरांस 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; Veja o Capítuloइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, Veja o Capítulo |