A Bíblia On-line

- Anúncios -




इफिसकरांस 2:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 देवाने पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये वसती करावी म्हणून प्रभूमध्ये तुम्हीदेखील इतरांबरोबर एकत्र उभारले जात आहात.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.

Veja o Capítulo Cópia de

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात.

Veja o Capítulo Cópia de




इफिसकरांस 2:22

Siga-nos em:

Anúncios


Anúncios