A Bíblia On-line

- Anúncios -




इफिसकरांस 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी.

Veja o Capítulo Cópia de

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.

Veja o Capítulo Cópia de




इफिसकरांस 1:14

Siga-nos em:

Anúncios


Anúncios