A Bíblia On-line

- Anúncios -




कलस्सै 1:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 देव आपला पिता तुम्हांला कृपा व शांती देवो.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.

Veja o Capítulo Cópia de

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कलस्सै शहरातील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांस देव आपला पिता ह्याजकडून तुम्हास कृपा व शांती असो.

Veja o Capítulo Cópia de

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कलस्सै शहरातील पवित्र लोक व ख्रिस्तामधील विश्वासू बंधू व भगिनीस, परमेश्वर आपले पिता यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो.

Veja o Capítulo Cópia de




कलस्सै 1:2

Siga-nos em:

Anúncios


Anúncios