फिलिप्पैकरांस 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे. Veja o Capítulo |