फिलिप्पैकरांस 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तरी देखील मला देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत. जर काहींना वाटते की त्यांना देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत, तर मला अधिक आहेत. Veja o Capítulo |