फिलिप्पैकरांस 2:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 मी त्याला पाठविण्याची त्वरा करीत आहे, तुम्ही त्याला पाहून आनंदित व्हावे व माझे दुःख हलके करावे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 म्हणूनच त्याला तुमच्याकडे परत पाठविण्यास मी अधिकच उत्सुक आहे. कारण त्याला पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि माझी चिंताही कमी होईल. Veja o Capítulo |