फिलिप्पैकरांस 2:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो, तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण त्याचे शील तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 तीमथ्यचे महत्त्व तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर सेवा करतो तशी आम्ही शुभवर्तमानासाठी एकत्रित सेवा केली आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 शुभवार्तेच्या कार्यात तीमथ्याने मला जसा पुत्र आपल्या पित्यास करतो, तसे साहाय्य करून स्वतःस सिद्ध केले हे तुम्हाला माहीत आहे. Veja o Capítulo |