फिलिप्पैकरांस 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे, Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे. Veja o Capítulo |