A Bíblia On-line

- Anúncios -




गणना 1:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 इस्राएली वंशातले वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 ह्या प्रकारे इस्राएल लोकांपैकी त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून इस्राएलात जे युद्धास लायक होते अशा ज्या सर्वांची नोंद झाली,

Veja o Capítulo Cópia de

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.

Veja o Capítulo Cópia de




गणना 1:45

Siga-nos em:

Anúncios


Anúncios