गणना 1:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 दानाच्या वंशातले मोजलेले एकूण बासष्ट हजार सातशे भरली. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 दान वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती बासष्ट हजार सातशे भरली. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 दान गोत्रांची संख्या 62,700 होती. Veja o Capítulo |