गणना 1:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 गादाच्या वंशातले मोजलेले एकूण पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 गाद वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 गाद गोत्रांची संख्या 45,650 होती. Veja o Capítulo |