इफिसकरांस 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 म्हणजे प्रकटीकरणाद्वारे मला रहस्य कळविले गेले, त्याप्रमाणे मी जे वर थोडक्यात लिहिले आहे, Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अर्थात् हे रहस्य मला प्रकटीकरणाद्वारे समजले, याबद्दल मी यापूर्वी थोडक्यात लिहिले आहे. Veja o Capítulo |