इफिसकरांस 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी. Veja o Capítulo |