इफिसकरांस 1:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ती भरलेली आहे.1 Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ही ख्रिस्तमंडळी शरीर असून जो सर्व काही सर्व ठिकाणी परिपूर्ण करतो त्याची ख्रिस्तमंडळी ती परिपूर्ती आहे. Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात. Veja o Capítulo |