A Bíblia On-line

- Anúncios -




इफिसकरांस 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले;

Veja o Capítulo Cópia de

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 देवाने हे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि आपल्या उजवीकडे स्वर्गीय जगतात बसविले.

Veja o Capítulo Cópia de

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले,

Veja o Capítulo Cópia de




इफिसकरांस 1:20

Siga-nos em:

Anúncios


Anúncios