इफिसकरांस 1:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही. Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो; मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, Veja o Capítuloपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो, मी माझ्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही. Veja o Capítulo |