२ शमुवेल 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’ Veja o Capítuloपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो मला म्हणाला, ‘माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर; मला यातना होत आहेत तरी माझा प्राण अद्यापि कायमच आहे.’ Veja o Capítuloपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “तेव्हा तो मला म्हणाला, ‘येथे माझ्या बाजूला उभा राहा आणि मला मारून टाक! मी मृत्यूच्या यातनेत आहे, परंतु अजूनही मी जिवंतच आहे.’ Veja o Capítulo |