फिलिप्पैकरांस 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले; Onani mutuwoपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; Onani mutuwoइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. Onani mutuwoपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. Onani mutuwo |