फिलिप्पैकरांस 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा. Onani mutuwoइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा. Onani mutuwoपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुम्ही कोणीही फक्त आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा. Onani mutuwoपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे. Onani mutuwo |