फिलिप्पैकरांस 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात. Onani mutuwoइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत. Onani mutuwoपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात. Onani mutuwoपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात. Onani mutuwo |